बाळाच्या जन्मानंतर दीपिका चिंतेत, तर पती म्हणातो “माझं धाडसच नव्हतं पण….”
Dipika Kakkar and Shoaib Ibrahim : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड आणि तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम यांचा मुलाचा जन्म नुकताच झाला आहे. दीपिकानं प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिला आहे. आता ती रुग्णालयात असून तिचा एक फोटो शोएबनं शेअर केला होता. त्यावेळी दीपिका आता ठीक असल्याचे त्यानं सांगितले होते. दरम्यान, मुलाच्या जन्मानंतर दीपिरानं पहिल्यांदा व्लॉगमध्ये…