Rohit Sharma: …तर आयपीएल खेळणं सोडून द्यावं; रोहितच्या जवळच्या व्यक्तीचं वक्तव्य

Dinesh Lad On Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ला न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आराम देण्यात आला आहे. टी-20 वर्ल्डकप 2022 (T20 World cup) मध्ये झालेल्या पराभवानंतर त्याच्यावर अनेक दिग्गजांनी प्रश्न केले. अशातच आता रोहितवर (Rohit sharma) अजून एक धक्कादायक विधान समोर आलं आहे. वनडे वर्ल्डकप कप 2023 च्या पार्श्वभूमीवर एका दिग्गज व्यक्तीने रोहितला…

Read More