प्रेम असावं तर असं… पतीच्या निधनानंतर अभिनेत्री अजूनही ‘त्या’ आठवणीत…
[ad_1] मुंबई : प्रत्येकाला वाटतं आपल्या जीवनात एक खास व्यक्ती असावी… जी आपल्यावर प्रचंड प्रेम करेल… असं प्रेम फक्त नशीबवान व्यक्तींना भेटतं.. खऱ्या प्रेमाचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री सायरा बानो आणि अभिनेते दिलीप कुमार… दिलीप कुमार यांनी 7 जुलै 2021 साली जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर सायरा बानो अद्यापही त्या दुःखातून सावरल्या नाहीत. मिळालेल्या…