Headlines

‘बबिताजींनी पाहिलं असतं तर…’, जेठालालचा हा Unseen Photo पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

Dilip Joshi Unseen Photo : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहे. या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी तर सगळ्यांची मने जिंकली आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर काही फोटो प्रचंड व्हायरल झाले…

Read More