Headlines

आता इंटरनेट नसतानाही पाठवता येतील पैसे, RBI ने लाँच केली ‘ही’ खास सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : सध्या Digital Payment चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यासाठी Google Pay, PhonePe, Paytm सारख्या अ‍ॅप्सचा वापर केला जातो. हे अ‍ॅप्स वापरण्यासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. परंतु, तुमच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट नसतानाही आता पेमेंट करणे शक्य आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घोषणा केली आहे की, फीचर फोन यूजर्स देखील यूपीआयचा…

Read More