Headlines

DigiLocker मध्ये PAN-Aadhar-DL करा सेव्ह, नेहमी सोबत कॅरी करण्याची नाही पडणार गरज

[ad_1] नवी दिल्ली:DigiLocker App: डिजीलॉकरच्या मदतीने तुम्ही सगळे महत्वाचे डॉक्युमेंट्स कायम सोबत बाळगू शकता, ते सुद्धा सोबत कॅरी न करता. डिजीलॉकर ही भारत सरकारची क्लाउड स्टोरेज सेवा आहे, ज्यामध्ये भारतातील नागरिक त्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज सेव्ह करू शकतात. ही कागदपत्रे सेव्ह करण्या सोबतच, तुम्ही डिजीलॉकरवर त्यांची पडताळणी देखील करू शकता. उदाहरण द्यायचे झाल्यास, जर Driving Licence…

Read More