Headlines

आता Driving Licence मुळे तुमचे चलान कधीही कापले जाणार नाही, कसं ते जाणून घ्या

[ad_1] मुंबई : आपल्यापैकी बरेच लोक गाडी चालवतात आणि गाडी चालवणाऱ्याला वाहातुकीचे सगळे नियम माहित असलेच पाहिजेत. कारण जर चालकाने वाहातुकीचे नियम मोडले, तर त्याला चलान भारावा लागतो. त्यात लायसन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे. वाहन चालकाकडे लायसन्स नसेल, तर त्यासाठी त्याला चलान भरावा लागतो. त्यामुळे गाडी चालवताना जर तुम्ही लायसन्स विसरलात, तर तुम्हाला पैसे भरावे…

Read More