Headlines

IPL 2022, CSK vs KKR | ‘जितबो रे’! कोलकाताची विजयी सलामी, चेन्नईवर 6 विकेट्सने विजय

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे. कोलकाताने 15 व्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात 4 वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नईवर (CSK) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. यासह आयपीएलमधील मोहिमेची विजयी सुरुवात केली. चेन्नईने कोलकाताला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे आव्हान 18.3 ओव्हर्समध्येच 4…

Read More

IPL 2022 | कॅप्टन्सी सोडताच Mahednra Singh Dhoni चा धमाका, पहिल्याच सामन्यात शानदार फिफ्टी

मुंबई : कॅप्टन्सीच्या (Captaincy) जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) सलामीच्या सामन्यात धमाका केलाय. आयपीएलच्या 15 व्या सामन्यात (IPL 2022) चेन्नईकडून (CSK) खेळताना धोनीने (Mahi) कोलकाता विरुद्ध शानदार अर्धशतक ठरलं. मोसमातील पहिल्याच सामन्यात तडाखेदार खेळी केल्याने धोनीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (ipl 2022 1st match csk vs kkr chennai super kings mahendra singh…

Read More

IPL 2022, CSK | “आता चेन्नई आधीसारखी टीम राहिली नाही”

मुंबई : महेंद्रसिंग धोनी (Mahednra Singh Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) एक वेगळं आणि खास असं नातं आहे. धोनीने आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी (IPL 2022) सुरू होण्यापूर्वी कॅप्ट्न्सी सोडली. आता रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) चेन्नईची कॅप्ट्न्सी करणार आहे. (ipl 2022 now chennai super kings is not the same team as before says…

Read More

IPL 2022 : CSK चा कर्णधार झाल्यानंतर Ravindra Jadeja ची पहिली प्रतिक्रिया

IPL 2022 : जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज सीएसके संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गुरुवारी (24 मार्च) महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे त्याच्या जागी जडेजाकडे संघाची कमान आली आहे. धोनी (Dhoni) आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून फ्रँचायझीचा कर्णधार होता….

Read More

IPL 2022 : गावस्कर आणि शास्त्रींनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली

IPL 2022 : आयपीएलमधून भारताला नवे कर्णधार मिळतील, असे रवी शास्त्री म्हणाले होते. तर सुनील गावस्कर म्हणाले होते की, जडेजा चेन्नईचा नवा कर्णधार होऊ शकतो. त्यानंतर आज चेन्नई सुपर किंग्जने अधिकृतपणे जडेजाला संघाचा कर्णधार बनवण्याची घोषणा केली आहे. चेन्नई सुपर किंग्सने IPL 2022 सुरू होण्याच्या दोन दिवस आधी जडेजाला ( Ravindra Jadeja) संघाचा नवा कर्णधार म्हणून…

Read More

Gautam Gambhir | धोनी-विराट नाही, गंभीर या खेळाडूला मानतो All Time Best कॅप्टन

मुंबई : महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) टीम इंडियाचा (Team India Captain) सर्वात यशस्वी कर्णधार राहिला. धोनीने टीम इंडियाला 2 वर्ल्ड कप जिंकून दिले. धोनीने कॅप्टन म्हणून केलेली कामगिरी कोणत्याही क्रिकेट चाहत्याला विसरता येणार नाही. धोनीनंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी केली. पण भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) या…

Read More

IPL 2022 | CSK ला पाचव्यांदा चॅम्पियन करण्यासाठी कॅप्टन कूल धोनीचा असा आहे प्लॅन

मुंबई : चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएलमधील (IPL) सर्वात यशस्वी टीमपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra singh Dhoni) नेतृत्वाखाली CSK 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलंय. धोनीची गणना जगातील दिग्गज कर्णधारांमध्ये केली जाते. आयपीएल 2022 मध्येही चेन्नई सुपर किंग्ज संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. याची तीन मोठी कारणे आहेत. (ipl 2022 csk chennai super kings captain…

Read More

IND vs SL 2nd Test | श्रीलंकेला विजयासाठी आणखी 419 धावांची गरज

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील (IND vs SL 2nd Test) दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने लंकेला विजयासाठी 447 धावांचं मजबूत आव्हान दिलंय. मात्र श्रीलंकेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 7 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 28 धावा केल्या आहेत. त्यामुळे लंकेला विजयासाठी आणखी 419 धावांची आवश्यकता आहे. तर टीम इंडियाला…

Read More

Rohit Sharma | विराटचं नाही, तर कॅप्टन रोहित शर्मा या खेळाडूचं सर्व काही ऐकतो

मुंबई : रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम इंडियाच्या (Team India) तिन्ही फॉरमॅटमध्ये कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली. तेव्हापासून टीम इंडियाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. रोहितने टीममध्ये ज्या युवा खेळाडूंना संधी दिली ते सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. रोहितला युवा खेळाडूंसह माजी कर्णधार विराट कोहलीचाही (Virat Kohli) पूर्ण पाठिंबा मिळत आहे. मात्र रोहित विराटऐवजी टीममधल्या…

Read More

IND vs SL | Rishabh Pant कडून एका झटक्यात 40 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक

मुंबई : टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs SL 2nd Test) खेळत आहे. या सामन्याचा आजचा दुसरा दिवस आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शानदार कामगिरी करत आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्सन ऋषभ पंतने (Rishabh Pant) वादळी अर्धशतक ठोकलं आहे. यासह त्याने मोठा रेकॉर्ड केला आहे. (ind vs sl 2nd test…

Read More