Headlines

Video : जगाने पाहिला धोनीचा तोच जुना अवतार, हा सिक्स पाहून चाहते हैराण

IPL 2022 : आयपीएल 2022 मध्ये गुरुवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात चाहत्यांना महेंद्रसिंह धोनीची तीच जुनी शैली पाहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्जकडून फलंदाजीसाठी उतरलेल्या महेंद्रसिंह धोनीने येताच असा षटकार मारला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. महेंद्रसिंह धोनीने सिक्स मारुन सगळ्यांचे मन जिंकले. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने मैदानात येताच आपल्या बॅटची…

Read More