Headlines

MS Dhoni: क्रिकेटप्रेमींसाठी गुडन्यूज, चेन्नईचा ‘किंग’ उतरला मैदानात, पाहा VIDEO

[ad_1] MS Dhoni Start Practice: भारताचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. दिर्घकाळापासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब असलेल्या महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरलाय आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (video viral) होतोय. हा व्हिडिओ पाहून धोनीने आगामी आयपीएल (IPL 2023) हंगामासाठी सरावाला…

Read More

MS Dhoni: धोनीची ‘शेवटची मॅच’ ऋषभला आधीच माहिती होती, पुस्तकातून झाला खुलासा!

[ad_1] MS Dhoni Retirement : महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) म्हणजे क्रिडाविश्वातील गाजलेलं नाव. भारताचा विश्वविजेता बनवण्यात धोनीचा मोठा वाटा होता. ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ म्हणत दोन वर्षापूर्वी धोनीने निवृत्ती (MS Dhoni retirement) घेतली. असं असलं तरी धोनी आयपीएलचे (Dhoni IPL 2023)  सामने खेळतो. धोनीच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता. धोनीने निवृत्ती…

Read More