Headlines

Wedding Bells: कपूर पाठोपाठ देओल कुटुंबात वाजणार सनई- चौघडे; पाहा कोण आहे होणारी सून

मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेता सलमान खान याच्यासोबतच आणखी एक अभिनेता मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. हा अभिनेता म्हणजे अभय देओल. ज्येष्ट अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा पुतण्या आणि सनी- बॉबी देओल यांचा चुलत भाऊ, अभय लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. वयाच्या 46 व्या वर्षीही अभयनं लग्न केलेलं नाही. पण, आता मात्र त्यानं केलेल्या एका वक्तव्यामुळं देओल कुटुंबात पुन्हा…

Read More