Dharmaveer Trailer : ‘हिंदू असणं गुन्हा झालाय… बहुसंख्य आहोत पण एकसंध नाही’; असं का म्हणालेले आनंद दिघे?

मुंबई : कट्टर शिवसैनिक काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. ‘धर्मवीर’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुम्हीही असंच म्हणाल. शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं. आनंद दिघेंकडे आल्यावर अन्यायाला वाचा फुटलीच म्हणून समजा. (Anand Dighe Dhrmaveer Trailer…

Read More

बाळासाहेबांना का म्हणाले आनंद दिघे, ‘काय शिव्या द्यायच्या त्या द्या’; पण….

मुंबई : राजकारण हे माणसाला पूर्णपणे बदलणारं क्षेत्र आहे. विश्वास बसत नसेल तर या क्षेत्रात सक्रीय असणाऱ्या कोणालाही तुम्ही ही बाब विचारू शकता. महाराष्ट्रानंही राजकारणाचा एक असा अध्याय पाहिला आहे, जिथं निस्वार्थ नाती- सलोखा आणि आपलेपणा राजकारणाहूनही वर्चस्व गाजवताना दिसला. (Dharmaveer Movie video) हा अध्याय होता, ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या कारकिर्दीचा. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे…

Read More