Headlines

प्रसाद ओक नाही तर ‘हा’ अभिनेता करणार होता आनंद दिघेंची भुमिका

[ad_1] Dharmaveer Movie Mangesh Desai: 2022 साली आलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आता या चित्रपटाचा नवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो. त्यामुळे या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी या चित्रपटातून पुढे काय पाहायला मिळणार आहे. याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे काम हे सर्वांनाच प्रेरणा देणार आहे….

Read More

Maharashtracha Favourite Kon : महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता ठरला प्रसाद ओक

[ad_1] मुंबई : झी टॉकीज (Zee Talkies) ही वाहिनी नेहमीच कलाकार आणि प्रेक्षक यांची नाळ जोडण्यासाठी पुढाकार घेत आली आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट कोण (Maharashtracha Favourite Kon) हा पुरस्कार सोहळा. महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात कोणत्या कलाकाराने स्थान मिळवलं हे दाखवणारा महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा पुरस्कार झी टॉकीज या वाहिनीच्या वतीने दिला जातो….

Read More

आनंद दिघेंवर आधारित ‘धर्मवीर’ सिनेमाबाबत प्रवीण तरडे यांचं अत्यंत मोठं विधान…

[ad_1] शिवसेना नेते धर्मवीर आनंद दीघे यांच्या जीवनावर आणि राजकीय प्रवासावर आधारीत धर्मवीर या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर तगडी कमाई केली. बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई करणारा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा घरबसल्या पाहण्याची पर्वणी झी टॉकीज वाहिनी घेऊन आली. २५ सप्टेंबर रोजी झी टॉकीज वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता हा सिनेमा प्रदर्शित होणार…

Read More

“धर्मवीर हा व्यावसायिक चित्रपट” आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांचं विधान, म्हणाले… | shivsena leader kedar dighe on anand dighe Dharmaveer is commercial film rmm 97

[ad_1] शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर अधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरही चांगली कमाई केली होती. यानंतर आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘धर्मवीर’ हा व्यावसायिक चित्रपट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिर्डी याठिकाणी साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद…

Read More

‘धर्मवीरा’ला डोळे भरुन पाहण्यासाठी ठाणेकर एकवटले; कुठे आणि कशी घडला हा भरतमिलाप

[ad_1] मुंबई : सध्या महाराष्ट्रभर एकचं चर्चा आहे ती म्हणजे ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची. कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणाऱ्या दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा या चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  चित्रपटात आनंद दिघेंची भुमिका अभिनेता प्रसाद ओक साकारत आहे. प्रविण तरडे दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्कीचं धुमाकूळ घालणार…

Read More

शिवसैनिकांनीही नाही अनुभवले असे आनंद दिघे ‘या’ अभिनेत्रीने पाहिले…

[ad_1] मुंबई : सध्या सर्वत्र ‘धर्मवीर’ (Dharmaveer) सिनेमाची चर्चा आहे. सध्या सोशल मीडियावर ‘धर्मवीर’सिनेमाचे काही व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. आता अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने देखील तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे… जाणून घेऊ तिने काय लिहिलं आहे…

Read More

Dharmaveer Trailer : ‘हिंदू असणं गुन्हा झालाय… बहुसंख्य आहोत पण एकसंध नाही’; असं का म्हणालेले आनंद दिघे?

[ad_1] मुंबई : कट्टर शिवसैनिक काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. ‘धर्मवीर’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुम्हीही असंच म्हणाल.  शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं. आनंद दिघेंकडे आल्यावर अन्यायाला वाचा फुटलीच म्हणून समजा. (Anand Dighe Dhrmaveer…

Read More

बाळासाहेबांचा दरारा आजही कायम; फोटोसमोर येण्याआधी सलमाननं काय केलं एकदा Video पाहाच

[ad_1] मुंबई :  शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. आज बाळासाहेब आपल्यात नसले तरीही त्यांच्या नावाचा दरारा मात्र कायम आहे. बाळासाहेबांच्या नावाचा दरारा म्हणजे नेमकं काय हे नुकतंच पार पडलेल्या एका कार्यक्रमात पाहायला मिळालं.  ‘धर्मवीर’ या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं आयोजिक करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला नुकतीच सलमाननं हजेरी लावली…

Read More

स्वत:चं प्रतिबिंब पाहून मंत्री एकनाथ शिंदेही भारावले ; एकटक पाहत राहिले आणि…..

[ad_1] मुंबई : अभिनेता प्रसाद ओक याची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या Dharmaveer  या चित्रपटानं सध्या प्रेक्षकांमध्ये कमालीचं कुतूहल निर्माण केलं आहे. प्रवीम तरडे दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटातून जनमानसातील नेत्याचं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. (Prasad oak) दिघे यांच्या कामाची दखल घेत, नागरिकांच्या आणि विशेष म्हणजे ठाणेकरांच्या मनात असणारं त्यांचं स्थान नेमकं कसं…

Read More

…जेव्हा प्रसाद ओकला दिघेसाहेब दिसले, प्रसंग ऐकून अंगावर काटाच उभा राहील

[ad_1] मुंबई : काही कलाकृती निव्वळ नफा कमवून देतात तर, काही कलाकृती या साऱ्यासोबतच कलाकाराला आपलेपणाची जाणीव आणि प्रेम मिळवून देतात. सध्या अभिनेता प्रसाद ओक असाच अनुभव घेताना दिसत आहे. कारण, तो एक अभिनेता असूनही माणसातला देव म्हणूनच अनेकांसमोर येत आहे. निमित्त आहे ते म्हणजे त्याचा आगामी चित्रपट, ‘धर्मवीर’. (dharmaveer prasad oak) शिवसेना नेते आणि…

Read More