धनश्री वर्माने दिली गुड न्यूड

मुंबई : टीम इंडियाचा खेळाडू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree verma) ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता धनश्री वर्माने एक गुड न्युज दिली आहे. या गुड न्युजमुळे चहल आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान ही गुड न्युज नेमकी काय…

Read More