Headlines

भीमा साखर कारखाना निवडणूक: “पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात” म्हणणाऱ्या राजन पाटलांचा सुफडा साफ | dhananjay mahadik win in bhima sugar factory election rajan patil panel big defeat rmm 97

भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या गटाचा मोठा विजय झाला आहे. महाडिक गटाने १५ पैकी १५ जागांवर मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला आहे. या निवडणूकीत ‘पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात’ असं वादग्रस्त विधान करणाऱ्या राजन पाटील गटाचा सुफडा साफ झाला आहे. राजन पाटील यांच्या गटाच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला…

Read More