Headlines

Dhaakad Movie Review: कंगनाचा हा ‘Dhaakad’ जबरा अंदाज चाहत्यांना पसंत पडेल, हा सिनेमा एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही

मुंबई : Dhaakad Movie Review : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) या ‘धाकड’ (Dhaakad) चित्रपट पाहताना सलमान खान आणि अक्षय कुमार याचे सिनेमे डोळ्यासमोर येतात. या सिनेमात जोरदार स्टंड आणि अ‍ॅक्शन आहे. ज्याप्रमाणे ‘टायगर’ सिनेमात सलमान खान किंवा ‘बेबी’मध्ये अक्षय कुमारला अ‍ॅक्शन आणि स्टंट करताना पाहिले होते तशीच कंगना या सिनेमात दिसली आहे. जो शत्रूंना…

Read More