अरारा खतरनाक! अभिनेत्रीपेक्षा कमी नाही मुंबईच्या स्टार खेळाडूची गर्लफ्रेंड, फोटो तर पाहा
[ad_1] मुंबई : मुंबई टीममधील स्टार खेळाडूच्या गर्लफ्रेंडची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. मेगा ऑक्शनमध्ये बेबी डिव्हिलियर्स नावाने प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविसची चर्चा सध्या आहे. त्याची गर्लफ्रेंडही सध्या चर्चेत आली आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून मुंबईची खराब सुरुवात झाली. मुंबई टीम सलग 4 सामने पराभूत झाली. मात्र बेबी डिव्हिलियर्सची चर्चा जगभरात रंगली. दक्षिण आफ्रिका युवा फलंदाज…