Headlines

“निवडून आल्यावर लोकप्रतिनिधींना आपणच मालक आहोत असं वाटतं, पण…”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य | Devendra Fadnavis criticize MP MLA Corporator over behavior after election victory

राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला आहे. “अनेकदा जनतेने निवडून दिल्यावर लोकप्रतिनिधींना आपणच मालक आहोत, असं वाटतं,” असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. तसेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकप्रतिनिधी मालक नाही, तर सेवक आहे, असं सांगितल्याचंही त्यांनी नमूद केलं. ते सोमवारी (३ ऑक्टोबर) भंडाऱ्यात बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपात आपण एक परंपरा…

Read More