Headlines

“मागच्या वेळी खरेदी केलेलं धाण सरकारला सापडलंच नाही, कारण…”, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप | Devendra Fadnavis allege Corruption in Dhan purchasing during MVA government in Bhandara

[ad_1] राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या काळात खरेदी केलेलं धाण सरकारला सापडलंच नाही, असं वक्तव्य केलं. तसेच मागच्या वेळी केलेल्या धाण खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी त्यांनी धाणंचा बोनस देण्याची नवी पद्धत शोधली जात आहे, त्यावर काम सुरू आहे, अशी माहितीही दिली. ते सोमवारी (३ ऑक्टोबर) भंडाऱ्यात…

Read More