Headlines

devendra fadnavis appreciate Governor Bhagat Singh Koshyari spb 94

कोविड काळातील कामांवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे कौतुक केले आहे. कोरोना काळात जेव्हा घरातून बाहेर पडून नको असं सांगण्यात येत होते. तेव्हा राज्यपाल राज्याचा दौरा करत आदिवासी, शोषितांचे प्रश्न समजून घेत होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यपाल भवनात पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. हेही वाचा – शरद…

Read More