Headlines

Tejaswini Pandit : ‘कोंबडं झालं तरी…’, देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या तेजस्विनी पंडितवर कारवाई!

Tejaswini Pandit News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा राज्यातील टोलचा प्रश्न छे़डला आहे, त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) मोठा गोंधळ उडाल्याचं समोर आलंय. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) एका व्हि़डीओमुळे कोंडीत पकडले गेले आहेत. अशातच आता फडणवीसांचा तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यावर मराठी…

Read More

फडणवीस की अजितदादा? उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी? सुप्रिया सुळेंचं उत्तर ऐकूण बसेल धक्का

Khupte Tithe Gupte Supriya Sule : छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचं हे तिसरं पर्व सुरु आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते करत आहे. तर या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. या कार्यक्रमात वेगवेगळे सेलिब्रिटी आणि राजकारणातील लोक हजेरी लावताना दिसतात. दरम्यान, आता या कार्यक्रमात…

Read More

‘माझा स्तर ठेवा, मला वाटलं नव्हतं…’, अन् भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा Video

Devendra Fadanvis in Kupte tithe gupte: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ याचं तिसरं पर्व 4 जूनपासून आता सुरू होतंय. या कार्यक्रमाचा (khupte tithe gupte) प्रोमो सध्या व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपस्थिती दर्शविली. राज ठाकरे, नारायण राणे, नितीन गडकरी यांनी देखील हजेरी लावली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी…

Read More

“काळजीचे कारण नाही,आता आम्ही…”, आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्रीची कमेंट

Simi Garewal on Aditya Thackeray : गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर काल पार पडली. राज्यपाल आणि शिंदे गटाकडून बहुतांश गोष्टी कशा चुकीच्या झाल्या? असे निरीक्षण नोंदविताना सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड (Dhanjany Chandrachud) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामे दिला नसता तर परिस्थिती पूर्ववत ठेवता आली असती, असे सांगून 16 आमदारांना अपात्र…

Read More

The Kerala Story : ‘सडक्या विचारांना फाशी देण्याची गरज,’ फडणवीसांचे जितेंद्र आव्हाडांना सणसणीत उत्तर

Devendra Fadnavis : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावरुन राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. तर मध्य प्रदेशानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या या चित्रपटासंदर्भात वादग्रस्त…

Read More

Nita Mukesh Ambani Cultural Center : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

Nita Mukesh Ambani Cultural Center video : भारतातील पहिल्यावहिल्या मल्टी कल्चर आर्ट सेंटरचं शुक्रवारी मोठ्या थाट्यामाट्यात लोकार्पण झालं. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉप्लेक्समध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांचा कल्चरल सेंटरचं उद्घाटन सोहळा पार पडला. (Mumbai News) भारतीय संस्कृती, कलेचं वैविध्य दर्शवणारं हे व्यासपीठ असणार आहे. देशभरातील विविध कलेचे प्रकार, नृत्य,…

Read More

Amruta Fadanvis Video : उपमुख्यमंत्र्यांचीच पत्नी करते सरकारी प्रॉपर्टीचा गैरवापर, अमृता फडणवीस ट्रोल

Amruta Fadanvis Video : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amrta Fadanvis) या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अमृता फडणवीस या नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं मत मांडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यांचे हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं असून त्याच्यावर अनेक रील देखील व्हायरल होत आहेत….

Read More

Amruta Fadnavis Dance: मूड बना लेया… 24 सेकंदाच्या व्हिडिओत Amruta Fadnavis यांच्या डान्सची झलक; चाहत्यांना पूर्ण डान्स पाहण्याची उत्सुकता

Amruta Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपल्या नविन गाण्याचे पोस्टर रिलीज केले होते. यानंतर अमृता यांनी त्यांच्या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांचा भन्नाट डान्स देखील चाहत्यांना पहायला मिळणार आहे. या टिझरने सध्या सोशल मिडावर धुमाकूळ…

Read More

“तुम्ही दारू पिता का?”, अजित पवार मंत्री अब्दुल सत्तारांवर संतापले, म्हणाले, “सहज बोलायला…” | Ajit Pawar slam Abdul Sattar over Alcohol remark with collector

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “तुम्ही दारू पिता का?” या वक्तव्यावरून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना सत्तारांनी तुम्ही दारू पिता का? अशी विचारणा केली होती. याच मुद्द्यावर अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कान टोचले. तसेच शिंदे गट आणि भाजपात वाचाळवीरांचं प्रस्थ वाढल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितल्याचंही…

Read More

“आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे, पण…”, मोदींचा उल्लेख करत अमृता फडणवीसांचं वक्तव्य | Amruta Fadnavis say We are proud on be a Brahman in Nashik

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी “आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे,” असं वक्तव्य केलं. यानंतर सोशल मीडियावर या वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमृता फडणवीस सोमवारी (१४ नोव्हेंबर) नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार,…

Read More