Headlines

ajit pawar slams bjp eknath shinde group on vedanta foxconn project in gujrat

गेल्या काही दिवसांपासून वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेला हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे लाखो तरुणांना मिळू शकणारा रोजगार बुडाल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी एकमेकांना जबाबदार धरत आहेत. यासंदर्भात सत्ताधारी पक्षाकडून महाविकास आघाडी सराकरच्या काळात कंपनीकडे करण्यात आलेल्या मागण्यांमुळे हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका…

Read More