Headlines

Google Search रिझल्टमध्ये तुमची वैयक्तिक माहिती दिसतेय ? ‘असे’ करा डिटेल्स रिमूव्ह ,पाहा टिप्स

[ad_1] नवी दिल्ली:Remove Personal Details: आजच्या या सोशल मीडियाच्या काळात आपल्या गोपनीयतेचे संरक्षण करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. बरेच जण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या सोशल मीडियावर नाव, फोन नंबर, पत्ता आणि ईमेल पत्ता इत्यादी माहिती शेअर करतात. या मोठ्या वेबसाइट्स असल्या आणि त्यांचे गोपनीयता धोरण मजबूत असलं तरी देखील अशा अनेक वेबसाइट्स आहेत…

Read More