Headlines

गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचे हजारो कोटी ५० खोक्यांच्या माध्यमातून शिंदे गटातील आमदारांना दिले का? शिवसेनेची विचारणा | shivsena doubts money used to destabilized maharashtra government with help of shinde group is from gujarat drug smuggling business hits towards bjp scsg 91

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांमुळे झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा नवा संघर्ष पहायला मिळत आहे. असं असतानाच शिंदे गटातील आमदारांनी पैशांसाठी शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी अनेकदा केला आहे. यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता शिवसेनेनं…

Read More