Headlines

former minister ambrishrao atram demand to deputy cm over surjagarh mining project zws 70

[ad_1] गडचिरोली येथील सुनावणी रद्द करा गडचिरोली : जिल्ह्य़ातील बहुचर्चित सूरजागड लोहखाणीतील उत्खनन क्षमता वाढवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासंदर्भात पर्यावरणविषयक जनसुनावणी एटापल्ली येथे घेण्यात यावी व गडचिरोली येथे २७ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी रद्द करावी, अशी मागणी माजी मंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. हेही वाचा >>>…

Read More

cm health care relief fund supports lakhs of patients in maharashtra

[ad_1] संदीप आचार्य ‘मुख्यमंत्री वैद्यकीय मदत सहाय्यता निधी’च्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षावधी गरजू व गरीब रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली होती. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’च्या माध्यमातून गरीब रुग्णासाठी आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात खुली करून दिली आहे. महत्वाचे म्हणजे पूर्वी ज्या खर्चिक आजारांचा या योजनेत समावेश…

Read More

…म्हणून फडणवीस शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज, राष्ट्रवादीचा दावा; भाजपाला दिला सावध राहण्याचा इशारा | NCP Leader Jayant Patil Says Deputy CM devendra fadnavis is unhappy with the way eknath shinde lead government is working scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही असं भाकित व्यक्त केलं आहे. इतकच नाही तर भाजपामुळेच हे सरकार कोसळेल असंही पाटील यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज असल्याचा दावा जयंत पाटील…

Read More

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी घेतली मोहन भागवत यांची भेट | Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis meets Mohan Bhagwat at Mumbai RSS office

[ad_1] राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला आहे. मात्र या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. कोणाला किती जागा आणि खातेवाटप यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महिन्याभरात अनेकदा दिल्लीची वारी केली आहे. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत स्पष्टता नाही….

Read More

खोलंबलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन शरद पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला; म्हणाले, “दोघांनीच संपूर्ण सत्ता…” | Sharad Pawar Slams CM Eknath Shinde Deputy CM devendra fadnavis over delayed cabinet expansion svk 88 scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे सरकारच्या रडखलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन केंद्र आणि राज्यातील नेतृत्वावर टीका केली आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांना राज्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला असून त्यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली. यावर उत्तर देताना पवार यांनी सत्ता एककेंद्रीत करण्याच्या विचाराने दोघेच कारभार पाहत असल्याचा टोला लगावला….

Read More

फडणवीस समर्थकांकडून शाहांबद्दल नाराजी व्यक्त केली जात असतानाच शाह मोदींचा उल्लेख करत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना…” | Amit Shah Special Wishes To Deputy CM of Maharashtra Devendra Fadnavis Birthday scsg 91

[ad_1] राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. काही आठवड्यांपूर्वीच फडणवीस हे राज्याचे भावी मुख्यमंत्री होतील असं वाटत असतानाच अचानक मुख्यमंत्रीपदाची माळ शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. सत्ता नाट्याच्या दुसऱ्या भागामध्ये फडणवीस यांना केंद्रीय नेत्यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांमुळे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही अशी…

Read More

Devendra Fadnavis Birthday: भाजपा आमदाराने फडणवीसांची प्रभू रामचंद्रांशी केली तुलना; म्हणाले, “मी माझ्या श्रीरामाच्या…” | Devendra Fadnavis Birthday Prasad Lad called Maharashtra Deputy CM as His Lord Ram scsg 91

[ad_1] महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. करोनाच्या निर्बंधांनंतर पहिल्यांदाच भाजपा कार्यकर्त्यांकडून यंदा मोठ्या उत्साहामध्ये फडणवीस यांचा वाढदिवस वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जात आहे. असं असतानाच दुसरीकडे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी फडणवीस यांची तुलना थेट भगवान श्री रामासोबत केली आहे. वाढदिवसानिमित्त फडणवीस यांना शुभेच्छा देताना लाड यांनी…

Read More

“आधी पाप स्वीकारा, मग श्रेय घ्या” ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका | Deputy CM devendra fadnavis on obc reservation credit and mahavikas aghadi supreme court rmm 97

[ad_1] स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला आरक्षण देण्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केला असून २७ टक्के ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणाच्या श्रेयाबाबत महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वाद सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे….

Read More

cm eknath shinde mocks shivsena sanjay raut on cabinet expansion

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठा गट फुटून बाहेर पडला आणि राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवीन सरकार अस्तित्वात आलं. मात्र, या दोघांचा शपथविधी होऊन दोन आठवडे उलटून गेल्यानंतर देखील अद्याप राज्यात मंत्रीमंडळ अस्तित्वात आलेलं नाही. अर्थात मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त अद्याप लागलेला नाही….

Read More

bachchu kadu uddhav thackeray is a good person eknath shinde government

[ad_1] मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका करत शिवसेनेतील ४० आमदारांचा गट फुटून स्वतंत्र झाला आणि त्यांनी शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. या सर्व आमदारांकडून उद्धव ठाकरेंबाबत, त्यांच्या आसपासच्या नेतेमंडळी आणि उच्चपदस्थांबाबत आरोप आणि दावे केले जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊतांना देखील लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारला पाठिंबा देणारे…

Read More