Headlines

…म्हणून फडणवीस शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज, राष्ट्रवादीचा दावा; भाजपाला दिला सावध राहण्याचा इशारा | NCP Leader Jayant Patil Says Deputy CM devendra fadnavis is unhappy with the way eknath shinde lead government is working scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही असं भाकित व्यक्त केलं आहे. इतकच नाही तर भाजपामुळेच हे सरकार कोसळेल असंही पाटील यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज असल्याचा दावा जयंत पाटील…

Read More

त्या एका मताच्या मोबदल्यात मनसेला शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान?; राज-फडणवीस भेटीनंतर मनसे नेता म्हणाला, “राज ठाकरेंनी…” | devendra fadnavis meets raj thackeray bala nandgaonkar reacts on will mns be a part of Eknath Shinde cabinet scsg 91

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पोहोचले. ही सदिच्छा भेट असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं असलं तरी या भेटीच्या पार्श्वभूमीवर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अशातच या भेटीदरम्यान उपस्थित असणारे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारला विश्वासदर्शक ठरावादरम्यान पाठिंबा देऊन…

Read More

राज ठाकरे – फडणवीस भेटीदरम्यान उपस्थित असणाऱ्या नांदगावकरांचं युतीसंदर्भात सूचक विधान; म्हणाले, “पवार साहेबांनी…” | Deputy cm devendra fadnavis meets raj thackeray bala nandgaonkar reacts on alliance chances of mns with other parties scsg 91

[ad_1] उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईमधील राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सूचक विधान केलं आहे. नांदगावकर यांना राज आणि फडणवीस यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर युतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता उत्तर देताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष…

Read More