Headlines

Ira Khan: चार दिवस उपाशी अन् ढसाढसा रडले; आमिर खानच्या लेकीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली….

Aamir Khan’s daughter Ira Khan: बॉलीवूड अभिनेता आणि मिस्टर परफेक्ट आमिर खान (Aamir Khan) हिची मुलगी इरा खान हिने काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण नैराश्य (depression) अवस्थेत असल्याचा खुलासा केला होता. क्लिनिकल डिप्रेशनमुळे पाच वर्षांपूर्वी इरावर उपचार केले जात होते. अशातच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इरा खानने (Ira Khan Interview) खळबळजनक खुलासे केले…

Read More

त्याला धृतराष्ट्र आणि गांधारी सिंड्रोम आहे; Nawazuddin Siddiqui च्या वक्तव्यावरून अभिनेत्यानं केलं ट्रोल

Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा लोकप्रिय असून सध्या तो त्याचा ‘जोगिरा सा रा रा रा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डिप्रेशन म्हणजेच नैराश्याला शहरात राहणाऱ्या लोकांचा आजार म्हणाला होता. त्यानं सांगितलं होतं की गावातील लोकांना डिप्रेशन सारख्या गोष्टी होत नाहीत. नवाजुद्दीननं केलेल्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्याला चांगलेच ट्रोल…

Read More

लग्न करणं अभिनेत्रींसाठी शाप? प्रसिद्ध अभिनेत्रीच्या जीवनातील संघर्ष, Casting Couch बाबत म्हणाली…

मुंबई : हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती नवल (Deepti Naval) यांनी आपल्या अभिनयाने अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहेत. एकेकाळी रुपेरी पडद्यावर सक्रीय असणाऱ्या दीप्ती या आता चित्रपटांमध्ये क्वचितच पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की अभिनेत्रीनं लग्न केलं की तिला चित्रपट मिळणं बंद होतात किंवा त्यांना अशा भूमिका मिळतात की ज्यात अभिनेत्रीला मुख्य भूमिका साकारणाऱ्या…

Read More

बेरोजगारी, प्रेमसंबंध, नैराश्यातून सर्वाधिक आत्महत्या ; साडेसात हजार पदवीधरांनी मृत्यूला कवटाळले

अनिल कांबळे, लोकसत्ता नागपूर : विविध कारणांमुळे देशात आत्महत्या करणाऱ्या महिला व पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्यात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असून दुसऱ्या स्थानावर तामिळनाडू राज्याचा क्रमांक लागतो. प्रेमसंबंध, बेरोजगारी, अनैतिक संबंध, कौटुंबिक कारण, विवाहबाह्य संबंध आणि नैराश्यातून सर्वाधिक आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकताच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून (एनसीआरबी) देशात १…

Read More

‘विश्वास ठेवा सर्व काही …’, डिप्रेशनमध्ये गेलेल्या अभिनेत्रीने जपला ‘हा’ मंत्र

मुंबई : आयुष्याच्या वळणावर प्रत्येकाला चांगल्या-वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. चांगल्या गोष्टी जीवनात आनंद घेऊन येतात, तर कही जीवनात असं काही घडतं त्याचा विचार देखील आपण करू शकत नाही. अशा परिस्थित कायम आपल्यासोबत कोणी तरी असावं, ज्याला आपण मनात होत असलेली गुंतागुतं सांगू शकू… सर्वसामान्य लोकांसोबत सेलिब्रिटींना देखील अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. सर्वांना आपल्या…

Read More

मी रूममध्ये एकटा होतो आणि मनात विचार आला की…; रोहित शर्माने डिप्रेशनमध्ये असल्याचा केला खुलासा आणि….

हे शब्द दुसऱ्या कोणाचे नाहीत तर नेहमी हसत खेळत मैदानावर उतरणाऱ्या हिटमॅन म्हणजेच रोहित शर्माचे आहेत. तुम्हालाही हे वाचून धक्का बसला असेल की, रोहित शर्माने देखील डिप्रेशनचा सामना केला आहे. टीम इंडियाचा आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज 30 एप्रिल असून रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. रोहित शर्माने त्याच्या…

Read More