Headlines

आता पांढऱ्या कांद्याच्या बियाण्यांची सीडबॅंक ; कृषी विभागाचा पुढाकार, बियाण्यांची टंचाई दूर होणार

[ad_1] अलिबाग – अलिबागच्या वैशिष्टय़पूर्ण पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. असे असले तरी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेगळीच समस्या भेडसावते आहे. मागील वर्षी झालेल्या पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने यंदा बियाण्याचा मोठा तुटवडा भासतो आहे. भविष्यात शेतकऱ्यांना बियाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी पांढऱ्या कांद्याची सीडबँक सुरू करण्याची कृषी विभागाची योजना…

Read More

बार्शी – या दुकानांना कृषी विभागाने दिला  बियाणे विक्री बंद करण्याचा आदेश                             

बार्शी – बार्शी तालुक्यातील खरीप हंगाम पूर्वतयारी झालेली आहे . शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगामासाठी बाजारात विविध कंपन्याचे बियाणे विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डूवाडी रविंद्र कांबळे , तालुका कृषी अधिकारी बार्शी शहाजी कदम यांनी बार्शी व वैराग येथील बियाणे विक्री केंद्रांना विक्री…

Read More