Headlines

निवडणुका लांबणीवर? ; महापालिकांच्या प्रभाग रचनेत पुन्हा बदल

[ad_1] मुंबई : राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असताना प्रत्यक्षात निवडणुका लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत़  २०१७च्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. यामुळे प्रभाग रचना, प्रभागांचे आरक्षण, सोडत काढणे, ही प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आह़े   महाविकास…

Read More