Headlines

दिपीका पदुकोणचं मोठं वक्तव्य म्हणाली, ‘माझ्या मनात आत्महत्येचे विचार’….

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण हे सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे. मानसिक आरोग्यावर मोकळेपणाने बोलणारी ती अभिनेत्री आहे. ती ही एकेकाळी डिप्रेशनचा भाग असल्याचं बोलली आहे. त्याचबरोबर आता दीपिका पदुकोणने तिच्या नैराश्यावर मौन सोडलं असून एक धक्कादायक खुलासा केला आहे. जो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. दीपिकाने एका मुलाखतीत सांगितलं आहे की, ‘ती डिप्रेशनमध्ये आहे. हे तिच्या…

Read More