Headlines

Deepika Padukone कुणाचं ऐकेना; आनंदाची बातमी देत एका कृतीमुळं गावभर चर्चा

[ad_1] मुंबई: बॉलिवूडमध्ये ‘शांतीप्रिया’ म्हणून पदार्पण करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या बळावर बरीच लोकप्रिय झाली. बहुविध भूमिका, तितकीच दमदार कथानकं आणि अनुभवी- मातब्बर व्यक्तींसोबत काम करण्याची संधी तिच्या वाट्याला आल्यामुळं तिची कारकिर्द जबरदस्त वेगानं पुढे गेली.  चित्रपट म्हणू नका किंवा नानाविध पुरस्कार. दीपिकाचं कुठे नाव नाही, असं फार क्वचितच झालं असावं. किंबहुना…

Read More