Headlines

“दीपाली सय्यद यांचं ‘ना घर का ना घाट का’ झालंय” रुपाली ठोंबरे पाटलांची खोचक टीका | Rupali thombare patil on deepali sayyad will join shinde group rmm 97

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. या बंडखोरीनंतर अनेक नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. अलीकडेच गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला असून शिंदे गटात प्रवेश केला आहे. ही गळती अजून सुरूच आहे. आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद याही शिंदे गटाच्या…

Read More

ठाकरे गट सोडताच दीपाली सय्यद यांचा रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या “निलम गोऱ्हे, अंधारे या तर चिल्लर, खऱ्या….” | Shivsena Deepali Sayyed allegations on Uddhav Thackeray Wife Rashmi Thackeray BMC Election sgy 87

रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेतील खोके ‘मातोश्री’वर येणं बंद झाल्याची मोठी खंत आहे असा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. दीपाली सय्यद यांनी अखेर यावर शिक्कामोर्तब केलं असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरेंना लक्ष्य…

Read More