Headlines

deepak keserkar clarification after sanjay rathod become cabinate minister spb 94

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील शपथ घेतलेले सर्व मंत्री दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी पोहोचले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कामाला सुरुवात करण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण येथे आल्याचं आमदारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. यावेळी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राठोड यांच्यावरील आरोप अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे. तसेच संजय राठोड ज्या समाजातून येतात,…

Read More