Headlines

माझ्या विरोधात ज्यांनी भाषणे केली ते पराभूत झाले – केसरकर

सावंतवाडी : सावंतवाडीमध्ये येऊन माझ्या विरोधात यापूर्वी ज्यांनी ज्यांनी भाषणे केली ते पराभूत झाले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माझ्या विरोधात सभेत बोलणाऱ्या विरोधात मी सावंतवाडीत येऊन उत्तर देणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी दिली.शिवसेना पक्षाची हानी करणारे एक राऊत जेलमध्ये गेले, आता दुसरे राऊत मैदानात उतरले आहेत, ते आहे ती…

Read More