Headlines

VIDEO: …अन् सुप्रिया सुळेंसमोरच मंत्री दीपक केसरकर संतापले, म्हणाले, “आधी पाहुण्यांचा आदर ठेवायला शिका, मी…” | Education Minister Deepak Kesarkar get Angry in front of Supriya Sule in Sangli

[ad_1] शिंदे गटातील नेते व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच संतापल्याचं पाहायला मिळालं. शिक्षण संस्था चालकांच्या अधिवेशनात काही संस्था चालकांनी पवित्र पोर्टल रद्द करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. यानंतर दीपक केसरकरांनी “तुम्ही मला पाहुणा म्हणून बोलावलं आहे, तर पाहुण्याचा आदर ठेवायला शिका,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते रविवारी…

Read More