Headlines

IPL 2022: वायरमॅनच्या मुलाचं मुंबईकडून एन्ट्री, आता प्रतिस्पर्धी संघांना देणार ‘झटका’

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसरा सामना हा मुंबई इंडियन्स (Mumbai India) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यातून मुंबईकडून इलेक्ट्रेशनच्या मुलाने पदार्पण केलंय. तिलक वर्माने (Tilak Varma) मुंबईच्या ‘पलटण’ कडून आयपीएल डेब्यू केलंय. तिलक वर्माने पदार्पणातील सामन्यात 15 चेंडूत 22 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये त्याने…

Read More