Headlines

…मग बाळ पाडू का? दुसऱ्यांदा Chance घेणाऱ्या अभिनेत्रीनं ट्रोलर्सना सुनावलं

मुंबई : टेलिव्हीजन अभिनेत्री देबिना बनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी या दोघांच्याही वैवाहिक नात्यात काही महिन्यांपूर्वी एका चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. तिच्या येण्यानं त्यांच्या कुटुंबात हर्षोल्हासाचं वातावरण निर्माण झालं. लेकिच्या जन्माला चार महिने पूर्ण झाले आणि लगेचच गुरमीत- देबिनानं पुन्हा एकदा त्यांच्या या कुटुंबाचा चौकोन पूर्ण करण्यासाठी आणखी एका बाळाची चाहूल लागल्याची गोड बातमी दिली….

Read More

लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर आई होणाऱ्या अभिनेत्रीच्या हाती दारूचा ग्लास? नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं

मुंबई : लग्नाला बरीच वर्षे उलटली तरीही आई होण्याचं सुख न मिळालेल्या अभिनेत्रीनं अखेर हा क्षण अनुभवला. आयव्हीएफच्या माध्यमातून तिनं एका बाळाला जन्म दिला. त्या क्षणापासून तिच्या आणि पतीच्या आय़ुष्यात आनंदाची उधळण होत आहे. तिचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता, ज्यामुळं चाहते, फॉलोअर्सही तिचं कौतुक करत होते. आता मात्र या अभिनेत्रीला यातचेच काहीजण झापताना दिसत आहेत….

Read More

बाळ आहे, खेळणं नाही… ; लेकिला कुशीत घेणाऱ्या अभिनेत्रीवर का होतेय इतकी टीका ?

मुंबई : बाळाला जन्म देत असताना महिलेचाही नवा जन्म होत असतो, असं अनेकदा म्हटलं जातं. मुळात बाळ जसजसं मोठं होत असतं तसतसा आईचा नवा जन्म आणखी परिपक्व होताना दिसतो. पण, एका अभिनेत्रीची आईची हीच भूमिका सुरुवातीलाच काहीशी डगमगताना दिसत आहे. त्याला कारणंही तसंच आहे. सोशल मीडियावर सध्या एका लोकप्रिय अभिनेत्रीनं तिच्या नवजात मुलीसोबतचा व्हिडीओ शेअर…

Read More