अभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टरांनी केले जिवंत? सांगितला, मेल्यानंतरचा अनुभव

Actor Shiv Grewal: मेल्यानंतरचा अनुभव कसा असतो? हे आपण कधी ऐकलं नसेल. पण एका प्रसिद्ध अभिनेत्याने हा अनुभव सर्वांसमोर शेअर केला आहे. जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. निरोगी व्यक्तीला हसताना, खेळताना आणि चालताना हृदयविकाराचा झटका येतो आणि क्षणार्धात मृत्यू होतो. अनेकदा हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी त्याला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे कोणावर कधी…

Read More

आरसीएफ थळ दुर्घटनेत आणखी एक मृत्यू; दुर्घटनेतील मृतांचा आकडा चार वर

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत तर जखमींना तीन लाखांची मदत अलिबाग: आरसीएफ कंपनीच्या थळ प्रकल्पात झालेल्या स्फोट दुर्घटनेतील मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे. दुर्घटनेतील जखमी साजिद सिद्दीकी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची तर जखमींना तीन लाखांची तातडीची मदत व उपचार खर्च देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी संध्याकाळी…

Read More

Live match मध्ये फॅन्सचा गोंधळ; नाझी सलाम करत Queen Elizabeth II च्या निधनावरही केली कमेंट

जर्मन : मंगळवारी चॅम्पियन्स लीगमध्ये बराच गदारोळ झालेला दिसून आला. मैदानातील खेळापासून चाहत्यांच्या वागणुकीपर्यंत बरेच वाद यावेळी निर्माण झाले. फ्रँकफर्टमधील Marseille आणि Eintracht Frankfurt यांच्यातील सामन्यात चाहत्यांनी नाझी सॅल्यूट करण्यास सुरुवात केल्याने वाद झाला आणि स्टँडवरील परिस्थिती अवाक्याबाहेर गेली. स्टँडवरून, चाहत्यांनी हुल्लडबाजी केली आणि नाझी सलामी दिली. यावेळी काही चाहत्यांनी Eintracht Frankfurt क्लबचे कपडे घातले…

Read More

accident on mumbai pune express in madap tunnel two persons were death on the spot

पुणे : सातारा जिल्ह्यातून कोपरखैरणे येथे निघालेल्या इको कार आणि ट्रकचा अपघात झाला. इको कार मधील प्रवास संपेकी एक महिला आणि एक पुरुष असे दोन जण मयत तर किरकोळ तसेच गंभीर जखमी झालेल्या दहा जणांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या कोंढावळे येथून कोपरखैरने नवी मुंबई येथे मारुती इको कारने ड्रायव्हर आणि अन्य…

Read More

अजित पवार म्हणाले, “विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती यांनी फोन करुन…”; फडणवीस उत्तर देताना म्हणाले, “चालकाचा…” | vinayak mete car accident death ajit pawar demands inquiry Devendra fadnavis answers scsg 91

मराठा समाजाचे नेते, माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या गाडीला पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल कुटुंबियांसह अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात असून त्यांचे निरसन होण्यासाठी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूचा विषय चर्चेला आला त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी…

Read More

Garud Puran: मृत्यूच्या 13 दिवसानंतरही पृथ्वीवर असतो आत्मा; पहा काय म्हटलंय गरूड पुरुणात

मुंबई : व्यक्तीच्या आयुष्यात मृत्यू हे अंतिम सत्य मानलं जातं. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू हा अटळ आहे. परंतु एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा कुठे जाते असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. हिंदू धर्मग्रंथ गीतामध्ये भगवान श्रीकृष्णाने देखील सांगितले आहे की, आत्मा कधीही मरत नाही. कोणाचा जन्म झाला तर त्याचा मृत्यू निश्‍चित आहे आणि जो मेला आहे त्याचाही…

Read More

सोशल मीडियावर KK ‘ती’ पोस्ट ठरली शेवटची; फोटो शेअर करत म्हणाला होता…

कोलकाता : प्रसिद्ध बॉलिवूडमधील पार्श्वगायक केके (KK) ऊर्फ कृष्णकुमार कुन्नतचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय. केके आज आपल्यात नाहीये. त्याच्या मृत्युने बॉलिवूड कलाकारही हळहळले आहेत. दरम्यान यानंतर के.केच्या इन्स्टाग्रामवरील शेवटच्या फोटोंची फार चर्चा होताना दिसतेय. लाईव्ह कॉन्सर्टचे फोटो केले होते शेअर केकेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लाईव्ह शोचे दोन फोटो शेअर केले होते. यासोबतच त्याने कॅप्शन…

Read More

‘स्पॉटलाइट बंद करा…’; नेमकं KK सोबत शेवटच्या क्षणांमध्ये असं काय घडलं?

मुंबई : प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक के.के याचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. लाईव्ह कॉन्सर्टनंतर त्याची तब्येत बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. के.के निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. के.केच्या निधनाने अनेकजण दुखावली गेली आहेत. कोणालाही कल्पना नव्हती की, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ‘हम…

Read More

जन्मदिवसच तिच्यासाठी ठरला शेवटचा दिवस… प्रसिद्ध मॉडलचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू

मुंबई : आपल्याला सिनेतारकांचे किंवा लाईम लाईटवाले आयुष्य हवेहवेसे वाटत असेल, तरी ते आयुष्य जगणे तसे सोपे नाही. आपल्याला ही स्टार लोक भरपूर पैसा आणि सुखी समाधानी दिसत असली, तरी त्यामागील खरं सत्य काही वेगळंच आहे. म्हणूनच तर या विश्वातील अनेक लोक आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. मधला असा एक काळ होता. जेव्हा अनेक…

Read More

ज्यांचा आधार होता, त्याच पोटच्या लेकरांना ‘या’ सेलिब्रिटींनी दिला खांदा; दुसरं नाव हादरवणारं

मुंबई : कधीकधी नशिबाची खेळी कोणालाही कळत नाही. कलाकार रुपेरी पडद्यावर ज्या आत्मियतेनं उतरतात तेव्हा त्यांच्या मनात सुरु असणाऱ्या वादळाचा तुम्ही आम्ही फार कमीच विचार करतो. अनेक कलाकार तर असे आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यातील आधार गमावूनही प्रेक्षकांपर्यंत याचा लवलेशही पोहोचू दिला नाही. स्वत:च्या मुलाबाळांचं निधन झालेलं असतानाही ही मंडळी मोठ्या ताकदीनं प्रेक्षकांसमोर आली. त्यातलंच एक…

Read More