‘तुमचे हिंदी सिनेमे जरुर चालवा पण त्यासाठी मराठीचा बळी का?’ अमेय खोपकरांनी केला सवाल

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानचा लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आणि खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) चित्रपट ११ ऑगस्ट रक्षाबंधनच्या निमित्तानं प्रदर्शित झाले. हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटाचे अचानक शो कमी झाले. हे पाहता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या…

Read More