Headlines

कोहलीच्या ‘त्या’ अजब कॅचवर अनुष्का आणि रिकी पाँटिंगने दिली अशी प्रतिक्रिया, व्हिडीओ

[ad_1] मुंबई : आयपीलमध्ये बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यात चढाओढ पाहायला मिळत आहे. 27 व्या सामन्यात दिल्ली विरुद्ध 16 धावांनी बंगळुरू टीमने विजय मिळवला. आयपीएलमध्ये बंगळुरूचा हा चौथा विजय आहे.  बंगळुरू टीमच्या फलंदाजीमध्ये विराट कोहलीला अजूनही म्हणावं तेवढं फलंदाजीमध्ये यश मिळत नाही. विराट 12 धावा करून तंबुत परतला. मात्र फिल्डिंग दरम्यान किंग कोहलीनं आपलं कौशल्य दाखवलं…

Read More