Headlines

Mukesh Kumar: बापाला वाटायचं पोरगं काय करणार नाय! एक मॅच…अन् पोराला लागली कोट्यावधींची लॉटरी!

[ad_1] IPL Auction 2023: गेल्या काही दिवसांपासून मुकेश कुमार (Mukesh Kumar) हे नाव चर्चेत आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात मालिका खेळली जाणार होती. त्यावेळी टीम इंडियामध्ये एका नव्या खेळाडूचा समावेश करण्यात आला होता. नाव होतं मुकेश कुमार… भारतीय संघात स्थान मिळवणारा मुकेश कुमार कोण?, असा सवाल उपस्थित…

Read More

Arjun Tendulkar | अर्जुनला टीम मॅनेजमेंट मोसमातील शेवटच्या सामन्यात संधी देणार?

[ad_1] मुंबई : आयपीएलचा 15 वा मोसम आता जवळपास संपत आलाय.  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील अवघे काही सामने बाकी आहेत. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. मात्र या 15 व्या हंगामात मुंबईला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मुंबईचं या मोसमातील आव्हान केव्हाच संपुष्टात आलं. (ipl 2022 mi vs dc sachin tendulkar…

Read More

पंत टेन्शनमध्ये असताना यांचं काय मध्येच? मैदानात भिडले चहल-कुलदीप, पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : राजस्थान विरुद्ध दिल्ली झालेल्या मॅचमध्ये सगळ्यांनी नो बॉलवरून झालेला ड्रामा पाहिला. पण या दरम्यान एक गोष्ट नजरेतून सुटली. मैदानात एकीकडे पंत टेन्शनमध्ये असताना दुसरीकडे कुलदीप आणि युजवेंद्र चहलचं काहीतरी भलतच सुरू होतं.  राजस्थान टीमने दिल्लीवर 15 धावांनी विजय मिळवला. शेवटच्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर वाद झाला. तो नो बॉल असल्याचा दावा पंतने केला….

Read More

आयपीएलमध्ये कोरोनाचा ‘चौकार’, आता काय पुढे काय होणार?

[ad_1] मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी क्रीडा विश्वातून येत आहे. अखेर ज्याची भीती होती तेच घडलं आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोरोनाची एन्ट्री झाली. दिल्ली कॅपिटल्स टीममध्ये कोरोना घुसला आहे. आता एकूण 4 खेळाडूंचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.  दिल्ली स्टार ऑलराऊंडर ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्शची पहिली चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीमध्ये तो…

Read More

Corona in IPL | आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, एकाच टीममधील दुसरा सदस्य पॉझिटिव्ह, स्पर्धा कॅन्सल होणार?

[ad_1] मुंबई : सर्व जबाबदारी घेऊन आणि नियमांचं काटेकोर पालन केल्यानंतरही आयपीएलच्या 15 व्या मोसमात (Corona In IPL 2022) कोरोनाची एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे एकाच टीममधील दुसरा सदस्य हा कोव्हिड पॉझिटिव्ह सापडला आहे. त्यामुळे या स्पर्धेचं काय होणार, असा प्रश्न हा क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. (dc ipl 2022 delhi capitals 1 player…

Read More

IPL 2022 | 8 बॅट्समन शून्यावर आऊट, 17 कोटींच्या खेळाडूचाही समावेश

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. संजू सॅमसनने धमाकेदार बॅटिंग केलीय. तर दीपक हड्डाची चौफेर फटकेबाजीही क्रिकेट चाहत्यांनी अनुभवलीय. मात्र दुसऱ्या बाजूला दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंना भोपळाही फोडता आलेला नाही. यामध्ये महागड्या खेळाडूंचाही समावेश आहे. (ipl 2022 8 player out on duck in total 1st five…

Read More

DC vs MI: जा वडापाव खाऊन ये…; पहिला सामना हरल्यानंतर पंतने रोहितला डिवचलं?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या सिझनला सुरुवात झाली असून नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमावला. मुंबईचा यंदाच्या 15 व्या सिझनमधील पहिला सामना हा दिल्ली विरुद्ध झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला. या पराभवासह मुंबईने 2013 पासूनची पराभवाची मालिका कायम ठेवली आहे. तर या पराभवनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.  टॉस हरल्यानंतर प्रथम…

Read More

IPL 2022, Mumbai Indians | मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसामातील (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात पराभवाने झाली. मुंबईला आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्लीकडून 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवापेक्षा मुंबईच्या पलटणसाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. मुंबईच्या घातक फलंदाजाला या सामन्यादरम्यान दुखापत झाली. या दुखापतीमुळे या खेळाडूवर रुग्णालयात जाण्याची वेळ आली. त्यामुळे मुंबईच्या पलटणमध्ये चिंतेच वातावरण आहे….

Read More

IPL 2022 | ‘टॉस विन मॅच’, पहिल्या 3 सामन्यात नंतर बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आतापर्यंत 3 सामने खेळवण्यात आला आहेत. या तिन्ही सामन्यांचं आयोजन मुंबई आणि नवी मुंबईत करण्यात आलं. मात्र या तिन्ही सामन्यातील दुसऱ्या डावात बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला. या तिन्ही सामन्यात कर्णधारांनी टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. हा निर्णयही योग्य ठरत आहे. त्यामुळे आता या मोसमात…

Read More

IPL 2022, DC vs MI : ललित यादव आणि अक्षर पटेलची शानदार खेळी, दिल्लीची मुंबईवर 4 विकेट्सने मात

[ad_1] मुंबई :  दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे. दिल्लीने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 4 विकेट्सने पराभव केला आहे. मुंबईने विजयासाठी दिलेले आव्हान दिल्लीने 178 धावांचं आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अक्षर पटेल (Axar Patel) आणि ललित यादव (Lalit Yadav) हे दोघे दिल्लीच्या विजयाचे हिरो ठरले….

Read More