Headlines

कोल्हापूरात तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ | husband kill wife suspicion of character murder son and daughter tripple murder in kagal police kolhapur

[ad_1] कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून करून नंतर दोन मुलांचा खून केल्याचा प्रकार कागल शहरात उघडकीस आला आहे. हा गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी पती प्रकाश बाळासो माळी (वय ४२) याला कागल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शांत डोक्याने त्याने कुटुंबातील सर्वांची हत्या केली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. येथील काळम्मावाडी वसाहती जवळील घरकुलमध्ये काल…

Read More

अनिल कपूरमुळे सोनमचे डोहाळे जेवण झाले कॅन्सल!..’या’ धक्कादायक निर्णयामुळे सोनम नाराज

[ad_1] Sonam Kapoor Baby Shower: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती सोनम कपूरच्या डोहाळे जेवणाची. कारण लंडनमध्ये सर्वात महागडे डोहाळे जेवण केल्यानंतर आता सोनम लवकरच मुंबईत डोहाळे जेवण करण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर तिने तिच्या फॅमिलीला, फेन्ड्स आणि बीएफएफ्सना तिच्या डोहाळे जेवणासाठी आमंत्रित केले आहे. त्याचसोबतच सगळी तयारीही झाली आहे.  अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद…

Read More

प्रियांका चोप्राची मुलगी हॉस्पिटलमधून घरी, प्रियांकाने दाखवली पहिली झलक

[ad_1] मुंबईः मदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने तिच्या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे.  फोटोमध्ये, प्रियांकाने तिच्या बाळाला आपल्या हातात धरले आहे आणि निक जोनास मुलीकडे प्रेमाने पाहत आहे. हा फोटो शेअर करताना प्रियांकाने आई झाल्याची भावना चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  प्रियांकानं लिहिलंय की, मदर्स डेच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आम्ही गेल्या काही महिन्यांपासून…

Read More

कुणी अभिनेत्री नव्हे, ही आहे ‘बाहुबली’ फेम ‘कटप्पा’ची देखणी मुलगी

[ad_1] Kattappa Daughter Divya Sathyaraj: ‘बाहुबली’ (Bahubali) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले. अभिनेता प्रभास याची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये प्रत्येक कलाकारानं आपली वेगळी छाप सोडली. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेते सत्यराज.  ‘कटप्पा’ ही व्यक्तीरेखा साराकत सत्यराज यांनीही प्रेक्षकांना अवाक् केलं. याच सत्यराज यांचं नाव आता त्यांच्या मुलीमुळं चर्चेत आलं आहे. कोणा…

Read More

आदित्य नारायणच्या लेकीचं अनोखं नाव, अर्थ खूपच महत्वाचा

[ad_1] मुंबई : बॉलिवूड गायक आदित्य नारायण  (Aditya Narayan) नुकताच एका गोंडस मुलीचा बाबा झाला आहे. पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) ने मुलीला जन्म दिला आहे. स्वतः आदित्यने ही गोड बातमी शेअर केली आहे. आदित्यने आपल्या लेकीच नाव खूप सुंदर ठेवलं आहे. महत्वाचं म्हणजे त्याने मुलीच्या नावाचा अर्थ देखील शेअर केलाय.  मुलीचं नाव अतिशय सुंदर …

Read More

काकांच्या मुलीच्या प्रेमात पडण्याचे परिणाम धक्कादायक, काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

[ad_1] मुंबई : आपल्याला अशी अनेक लोक बाहेर पाहायला मिळतील, ज्यांचे लग्न होऊन देखील, त्यांचे बाहेर एखाद्या व्यक्तीसोबत प्रेम जुळतं. परंतु हे प्रेम जेव्हा जिवावर उठतं, तेव्हा मात्र सगळ्याचाच विनाश होतो. आपल्या बाकोला सोडून कुटुंबातील मुलीवर प्रेम करणं या तरुणाला भलतंच महागात पडलं. कारण यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण मेरठमधील आहे. या तरुणाचे…

Read More

बॉलिवूड अभिनेत्रीला पितृशोक, वडिलांना असं जाऊ देणार नाही…. म्हणतं दुःख अनावर

[ad_1] मुंबई : अमिताभ बच्चन यांना ‘मजबूर’ आणि ‘खुद्दार’ सारखे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक रवी टंडन यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईत निधन झाले. (Ravi Tandon Passes Away) आग्रामध्ये जन्माला आलेले दिग्दर्शक यांनी सुरुवातीच्या काळामध्ये ‘अनहोनी’ आणि ‘खेल खेल में’ सारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. अभिनेत्री रवीना टंडन त्यांची मुलगी आहे. (Ravina Tondon Father Ravi Tandon Passes…

Read More

Navjyot Singh Siddhu यांच्या मुलीचं भुरळ पाडणारं रुप

[ad_1] मुंबई : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे. तसतसा राज्यातील राजकीय पाराही झपाट्याने वाढत आहे. यासोबतच काँग्रेसमधील अस्वस्थताही पुन्हा चव्हाट्यावर येऊ लागली आहे. पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू गुरुवारी वडिलांच्या प्रचारासाठी बाहेर पडली. प्रचारादरम्यान राबिया सिद्धू यांनी बिक्रम मजिठिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत….

Read More