Headlines

Valentine Day : प्रेमात फसणार नाही यासाठी घ्या अशी काळजी

नवी दिल्ली : व्हॅलेंटाइन डेची धूम देशभरात आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी आजकाल फक्त तरुणच नाही तर विवाहितांमध्येही साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स या दिवशी आपल्या पर्टनरला दिली जातात. या दिवशी सर्वाधिक विक्री आणि खरेदी होते याचा अंदाज घेऊन बाजारातही वेगवेगळ्या ऑफर्स येतात. कोरोनामुळे बरेच जण ऑनलाईन पद्धतीनं खरेदी विक्रीही करतात. ऑनलाइन डेटिंग अॅपचाही…

Read More