Headlines

dasara melava devendra fadnavis says law and order will be taken care scsg 91

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. दोन्ही गटांनी या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधून दोन्ही गटातील समर्थक या मेळाव्यांसाठी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. अनेक ठिकाणांहून आजच खासगी बस आणि गाड्यांमधून कार्यकर्ते रवाना झाले आहेत. असं असतानाच उपमुख्यमंत्री आणि…

Read More