Darlings च्या Release नंतर आलिया भट्टला मोठा धक्का, Netflix शी झालेली ‘ती’ डील…
[ad_1] मुंबई : स्त्रीयांच्या रोजच्या जीवनाभोवती फिरणारा, महिलांच्या व्यथा मांडणारा अभिनेत्री आलिया भट्टचा Darlings सिनेमा नुकताच Netflix वर प्रदर्शित झाला. महत्त्वाचं म्हणजे सध्या रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची परिस्थिती पाहता आलियाने Darlings ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला. आलियाला तिच्या या निर्णयाचा मोठा फायदा देखील झाला. एवढंच नाही तर Darlings सिनेमातून आलियाने तगडी कमाई देखील केली आहे….