Headlines

तारक मेहतामधील ‘बबीता’ अटक, पोलिसांकडून ४ तास मुनमुन दत्ताची कसून चौकशी, काय आहे प्रकरण?

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा फेम बबीता उर्फ अभिनेत्री मुनमुन दत्ता सोमवारी हरियाणाच्या हांसी पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने आदेशानुसार एका विशिष्ट समाजावर टिप्पणी केल्याप्रकरणी SC/ST ऍक्ट मधील तपास अधिकारी डीएसपी विनोद शंकर यांच्यासमोर सादर करण्यात आली. हिसार येथील एससी/एसटी कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने मुनमुन दत्ताची अटकपूर्व जामीन…

Read More