Headlines

बाळासाहेबांचा फोटो वापरु नका म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाचं आव्हान; ‘या’ राष्ट्रपुरुषाचं नाव घेत म्हणाले, “फोटो काढण्याचीच…” | dadaji bhuse slams uddhav thackeray saying eknath shinde group should not use balasaheb thackeray photo rno news scsg 91

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीच्या मैदानामध्ये घेतलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये पक्षात फूट पाडणारे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना लक्ष्य केलं. मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीवरही उद्धव ठाकरेंनी टीका केली. मात्र शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी ‘बाप चोरणारी टोळी’ असा उल्लेख केला. यापूर्वीही उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा…

Read More