Headlines

लष्करी अधिकारी असल्याचे सांगून व्यापाऱ्यांची फसवणूक

[ad_1] राजापूर  :   लष्करी अधिकारी असल्याचे भासवून ऑनलाइन  फसवणूक करणारी टोळी तालुक्यामध्ये सक्रिय झाली असून नुकताच एका व्यावसायिकाला अशा प्रकारे गंडा घालण्यात आला आहे. त्याबाबतची पोलिसांकडे तक्रारही दाखल झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने आपण भारतीय सैन्य दलातील अधिकारी असल्याचे सांगून तालुक्यातील जैतापूर, नाटे परिसरांतील काही व्यावसायिकांकडे माल पुरवण्यासाठी फोनद्वारे मागणी…

Read More