Headlines

CWG 2022 : बायको Dipika Pallikal ने मेडल जिंकताच, क्रिकेटर दिनेश कार्तिकनं दिली अशी प्रतिक्रिया

[ad_1] मुंबई : कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूं चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये भारताला वेगवेगळ्या खेळात एकूण 61 मेडल मिळाले आहेत. या मेडलची सुरुवात वेटलिफ्टिर मीराबाई चानूपासून सुरु झाली आणि भारताकडे एक-एक मेडल वाढत गेले. स्क्वॅशमध्ये देखील भारताने कांस्यपदक मिळवलं आहे. यावेळी सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल हे दोघेही नेतृत्व करत होते. या सामन्यात सौरव…

Read More

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये दीर-वहिनीची कमाल,सोशल मीडियावर एकच चर्चा

[ad_1] नवी दिल्ली : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडू खूपच चांगलीच कामगिरी करतायत. या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताच्या खात्यात अनेक पदकांची संख्या वाढत आहे. पदकांच्या गुणतालिकेतही भारत चांगल्या स्थानी आहे.एकूणच काय तर खेळाडूंच्या कामगिरीवर संपूर्ण भारताला गर्व आहे.  कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतासोबतच इतर अनेक देशही चमकदार कामगिरी करत आहे. या दरम्यान स्पर्धेतला एक फोटो प्रचंड…

Read More

CWG 2022: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये मैदानावर उतरली Corona Positive खेळाडू आणि पुढे…

[ad_1] बर्घिंगम : संपूर्ण जगावरून अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोनाचा परिणाम हा खेळांवर खासकरून क्रिकेटवरही झालेला दिसला. कोरोना होऊ नये यासाठी क्रिकेटर्सची प्रचंड काळजी घेतली जाते. खेळाडू बाहेरच्या देशात खेळण्यासाठी गेले तरीही त्यांना स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी लागते अन्यथा त्यांना कारवाईला सामोरं जावं लागतं. इतकंच सगळं असूनही एक धक्कादायक घटना कालच्या सामन्यात घडली….

Read More

CWG 2022 : “मी गेली 20 वर्षे दिल्लीत…”; महिला कुस्तीपटूने केली अरविंद केजरीवालांकडे तक्रार

[ad_1] CWG 2022 : सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत 2022 मध्ये भारताला मिळालेल्या यशामुळे खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महिला कुस्तीपटू दिव्या काकरनने (Divya Kakran) 68 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले आहे. त्यानंतर दिव्या काकरनवर सोशल मीडियावर खूप अभिनंदनाचा वर्षाव झाला.  राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी दिव्याचे अभिनंदन केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल…

Read More

CWG 2022: सुवर्णपदक जिंकू न शकल्याने पूजा गेहलोतने मागितली देशाची माफी, पंतप्रधान मोदी म्हणाले…

[ad_1] CWG 2022: भारतीय खेळाडू कॉमनवेल्थ स्पर्धेत जोरदार कामगिरी करत आहेत. 2022 च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 13 सुवर्ण पदकांसह 40 पदके जिंकली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही वेळोवेळी खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे.   शनिवारी कुस्तीपटू पूजा गेहलोतची (Pooja Gehlo) कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची संधी हुकली. पूजाने 50 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले….

Read More

CWG 2022 : लवकरच तयार होऊ आणि मग…, भारताच्या पराभवानंतर संतापला वीरेंद्र सेहवाग

[ad_1] CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या (CWG 2022) उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव केला. त्यामुळे भारतीय संघ सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-0 असा पराभव केला. मात्र या पराभवानंतर वाद सुरु झाला आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर आपला राग व्यक्त…

Read More

CWG 2022: हॉकीच्या सामन्यात रंगली कुस्ती, लाईव्ह सामन्यातला हाणामारीचा VIDEO समोर

[ad_1] बर्मिंघम : जगभरात सध्या कॉमनवेल्थ गेम्सचा धुमाकुळ सुरु आहे. अनेक देशातील खेळाडू पदकं जिंकून आपआपल्या देशाचे नाव उंचावत आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा सुरु असताना गुरूवारी एक वेगळीच घटना घडली. लाईव्ह मॅचमध्ये खेळाडू भिडल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.  कॉमनवेल्थ गेम्समध्ये गुरुवारी इंग्लंड आणि कॅनडा संघात सामना रंगला होता….

Read More

Commonwealth Games day 6 Schedule : आज भारताच्या खात्यात येणार का 8 पदकं?

[ad_1] Commonwealth Games 2022 Day 6 Schedule : इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये सुरु असलेल्या 22 व्या कॉमनवेल्थ खेळाचा आज(3 ऑगस्ट) सहावा दिवस आहे. आत्तापर्यंत भारताने पहिल्या पाच दिवसातच 5 गोल्ड मेडल सोबतच एकुण 13 मेडल जिंकले आहेत. आज देखील अनेक मेडल भारताला मिळतील अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत भारतीय टीमने 13 पैकी सर्वात जास्त 8 मेडल वेटलिफ्टिंग या…

Read More