Headlines

फोटोत गोड हसणारा मुलगा आज बॉलिवूडचा स्टार, ओळखणंही झालं कठीण?

मुंबई : बॉलिवूड कलाकार आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अनेकदा लहानपणीचे फोटो पाहून या कलाकारांना ओळखणं कठीण होऊ जातं. फोटोत दिसणारा हा गोड मुलगा आज बॉलिवूडमधील मोठा स्टार आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत मुलगा अतिशय गोड हसताना दिसत आहे. आजही या अभिनेत्याची स्माईल तितकीच गोड आहे. आपल्या…

Read More